** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 16, 2021

गगनबावडा येथे 90.2 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 90.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11.11  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 2.6 मिमी, शिरोळ- 2.3 मिमी, पन्हाळा- 6.3 मिमी, शाहूवाडी- 4.5 मिमी, राधानगरी -14.4 मिमी, गगनबावडा- 90.2 मिमी, करवीर- 6.3 मिमी, कागल- 3.1 मिमी, गडहिंग्लज- 2.5 मिमी, भुदरगड- 21.5 मिमी,  आजरा-11.2 मिमी    चंदगड- 20  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.