कोल्हापूर,
दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात चंदगड तालुक्यात सर्वाधिक 2.9 मिमी
पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 11.49 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या
एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. गगनबावडा- 2.7
मिमी, भुदरगड- 0.4 मिमी, चंदगड- 2.9 मिमी पाऊस तर हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा,
शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज व आजरा या तालुक्यांमध्ये पाऊस निरंक
आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.