** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 2, 2019

शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 52.17 तर गडहिंग्लजमध्ये सर्वात कमी 6.14 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यात आज शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 52.17 मिमी तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी 6.14 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 11.13 मिमी एकूण 124.13  मिमी, शिरोळ- 12.57 मिमी एकूण 121.14  मिमी, पन्हाळा- 40.14 एकूण 237.86, शाहूवाडी-52.17 मिमी एकूण 381.33, राधानगरी- 18.83 मिमी एकूण 346.50 मिमी, गगनबावडा- 49.50 मिमी एकूण 855.50 मिमी, करवीर- 18.82 मिमी एकूण 232.91 मिमी, कागल- 15.86 मिमी एकूण 276.71  मिमी, गडहिंग्लज-6.14 मिमी एकूण 205.14 मिमी, भुदरगड- 21 मिमी एकूण 372.40 मिमी, आजरा- 20.50 मिमी एकूण 339.75 मिमी, चंदगड- 14.33 मिमी एकूण 376 मिमी.

00000




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.