** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 11, 2019

राज्यमत्री सदाभाऊ खोत यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा


कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : राज्याचे कृषी, फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमत्री सदाभाऊ खोत यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
        शनिवार दि. 13 जुलै रोजी दुपारी 12.15 वाजता सांगली येथून मोटारीने कुंथुगिरी-आळते, ता. हातकणंगले जि. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र कुंथुगिरी, आळते ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या तीर्थक्षेत्राच्या वाढीव आराखड्याबाबत बैठक. स्थळ : कुंथुगिरी-आळते, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. दुपारी 3 वाजता कुंथुगिरी-आळते, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथून मोटारीने इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.