** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 17, 2019

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात कंत्राटी पध्दतीने पद भरती


कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका हे पद भरावयाचे आहे. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे दिनांक 31 जुलै अखेर सादर करावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी केले आहे.
        हे पद कंत्राटी पध्दतीने असून मासिक मानधनावर आहे. सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय,कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
00000
                                                

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.