** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 3, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 38 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 2.57 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 38 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 2.57 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 4.13 मिमी एकूण 128.25  मिमी, शिरोळ- 2.57 मिमी एकूण 123.71  मिमी, पन्हाळा- 10 एकूण 247.86, शाहूवाडी-13.17 मिमी एकूण 394.50, राधानगरी- 20 मिमी एकूण 366.50 मिमी, गगनबावडा-38 मिमी एकूण 893.50 मिमी, करवीर- 5.36 मिमी एकूण 238.27 मिमी, कागल- 7.57 मिमी एकूण 284.29  मिमी, गडहिंग्लज-9 मिमी एकूण 214.14 मिमी, भुदरगड- 13 मिमी एकूण 385.40 मिमी, आजरा- 36.75 मिमी एकूण 376.50 मिमी, चंदगड- 13 मिमी एकूण 389 मिमी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.