** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 15, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 71.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 1.71 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 71.50 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 1.71 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 5.13 मिमी एकूण 216.63 मिमी, शिरोळ- 1.71  मिमी एकूण 184.43  मिमी, पन्हाळा- 6.57 एकूण 652.14, शाहूवाडी- 26.33 मिमी एकूण 918.17 राधानगरी- 29.33 मिमी एकूण 909.50 मिमी, गगनबावडा- 71.50 मिमी एकूण 2033 मिमी, करवीर- 5.36 मिमी एकूण 506.82 मिमी, कागल- 8.57 मिमी एकूण 525.71  मिमी, गडहिंग्लज- 7.86 मिमी एकूण 403.86 मिमी, भुदरगड- 33 मिमी एकूण 744.20 मिमी, आजरा- 37.75 मिमी एकूण 1005.75  मिमी, चंदगड- 19.17 मिमी एकूण 980.33 मिमी.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.