** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, July 14, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस




       
            कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 47 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 1.63 मिमी एकूण 211.50 मिमी, शिरोळ- निरंक  मिमी एकूण 182.71  मिमी, पन्हाळा- 7.14 एकूण 645.57, शाहूवाडी- 22.67 मिमी एकूण 891.83 राधानगरी- 8.17 मिमी एकूण 880.17 मिमी, गगनबावडा- 47 मिमी एकूण 1961.50 मिमी, करवीर- 3.27 मिमी एकूण 501.45 मिमी, कागल- 2.71 मिमी एकूण 517.14  मिमी, गडहिंग्लज- 1.57 मिमी एकूण 396 मिमी, भुदरगड- 6.40 मिमी एकूण 711.20 मिमी, आजरा- 6.75 मिमी एकूण 968  मिमी, चंदगड- 4.67 मिमी एकूण 961.17 मिमी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.