** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 10, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 123.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 3 मिमी पाऊस



            कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 123.50 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 3 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 6.88 मिमी एकूण 189.25 मिमी, शिरोळ- 3 मिमी एकूण 165.71  मिमी, पन्हाळा- 44 एकूण 522, शाहूवाडी- 48.67 मिमी एकूण 738.50 राधानगरी- 53.17 मिमी एकूण 733.83 मिमी, गगनबावडा-123.50 मिमी एकूण 1635.50 मिमी, करवीर- 17.73 मिमी एकूण 421.55 मिमी, कागल- 30.71 मिमी एकूण 433.14  मिमी, गडहिंग्लज-18.57 मिमी एकूण 345.14 मिमी, भुदरगड- 24.60 मिमी एकूण 596.60 मिमी, आजरा- 48.50 मिमी एकूण 815.25  मिमी, चंदगड- 65 मिमी एकूण 817 मिमी.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.