** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 8, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 128 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 11.43 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 128 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 11.43 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 19 मिमी एकूण 174.50 मिमी, शिरोळ- 11.43 मिमी एकूण 156.29  मिमी, पन्हाळा- 60.57 एकूण 438.29, शाहूवाडी- 62.83 मिमी एकूण 635 राधानगरी- 66.33 मिमी एकूण 625.50 मिमी, गगनबावडा-128 मिमी एकूण 1396.50 मिमी, करवीर- 40.09 मिमी एकूण 376.64 मिमी, कागल- 17.86 मिमी एकूण 379.43  मिमी, गडहिंग्लज-20 मिमी एकूण 313.14 मिमी, भुदरगड- 35.40 मिमी एकूण 550.80 मिमी, आजरा- 82.75 मिमी एकूण 705.50  मिमी, चंदगड- 97 मिमी एकूण 680 मिमी.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.