** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 9, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 115.50 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 6.43 मिमी पाऊस



            कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 115.50 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 6.43 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 7.88 मिमी एकूण 182.38 मिमी, शिरोळ- 6.43 मिमी एकूण 162.71  मिमी, पन्हाळा- 39.71 एकूण 478, शाहूवाडी- 54.83 मिमी एकूण 689.83 राधानगरी- 55.17 मिमी एकूण 680.67 मिमी, गगनबावडा-115.50 मिमी एकूण 1512 मिमी, करवीर- 27.18 मिमी एकूण 403.82 मिमी, कागल- 23 मिमी एकूण 402.43  मिमी, गडहिंग्लज-13.43 मिमी एकूण 326.57 मिमी, भुदरगड- 21.20 मिमी एकूण 572 मिमी, आजरा- 61.25 मिमी एकूण 766.75  मिमी, चंदगड- 72 मिमी एकूण 752 मिमी.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.