** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 17, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 47 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 47 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 2.50 मिमी एकूण 223.13 मिमी, शिरोळ- 5  मिमी एकूण 190.14  मिमी, पन्हाळा- निरंक एकूण 658.43, शाहूवाडी- 11.17 मिमी एकूण 951.33 राधानगरी- 7.83 मिमी एकूण 928.16 मिमी, गगनबावडा- 47 मिमी एकूण 2133 मिमी, करवीर- 0.27 मिमी एकूण 511.45 मिमी, कागल- 1.57 मिमी एकूण 531  मिमी, गडहिंग्लज- 1.86 मिमी एकूण 407.43 मिमी, भुदरगड- 5.20 मिमी एकूण 762.60 मिमी, आजरा- 7 मिमी एकूण 1016.75  मिमी, चंदगड- निरंक एकूण 981.67 मिमी.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.