** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, July 20, 2019

चंदगड तालुक्यात 8.33 मि.मी. पाऊस



            कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यात आज चंदगड तालुक्यात सर्वाधिक 8.33 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 0.13 मिमी एकूण 237.25 मिमी, शिरोळ- निरंक  एकूण 190.14  मिमी, पन्हाळा- 1.86 एकूण 660.29, शाहूवाडी- 0.50 मिमी एकूण 966.17  राधानगरी- निरंक एकूण 929.17 मिमी, गगनबावडा- 5 मिमी एकूण 2168.50  मिमी, करवीर- 2.64  मिमी एकूण 514.09 मिमी, कागल- 2.14 मिमी एकूण 533.14  मिमी, गडहिंग्लज- निरंक एकूण 408.29 मिमी, भुदरगड-0.80 मिमी एकूण 763.40 मिमी, आजरा- 4.75 मिमी एकूण 1023.75  मिमी, चंदगड- 8.33 मिमी एकूण 996.67 मिमी.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.