** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 5, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 82 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 6.29 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 82 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 6.29 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 6.38 मिमी एकूण 142.38 मिमी, शिरोळ- 6.29 मिमी एकूण 137.43  मिमी, पन्हाळा- 20.43 एकूण 285.29, शाहूवाडी- 40.50 मिमी एकूण 457 राधानगरी- 46.17 मिमी एकूण 448.83 मिमी, गगनबावडा-82 मिमी एकूण 1056.50 मिमी, करवीर- 24.36 मिमी एकूण 284.36 मिमी, कागल- 24.14 मिमी एकूण 324.43  मिमी, गडहिंग्लज-26.86 मिमी एकूण 254.14 मिमी, भुदरगड- 46.60 मिमी एकूण 447.60 मिमी, आजरा- 80 मिमी एकूण 490 मिमी, चंदगड- 49 मिमी एकूण 457.17 मिमी.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.