** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 16, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 53 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 0.71 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 53 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 0.71 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 4 मिमी एकूण 220.63 मिमी, शिरोळ- 0.71  मिमी एकूण 185.14  मिमी, पन्हाळा- 6.29 एकूण 658.43, शाहूवाडी- 22 मिमी एकूण 940.17 राधानगरी- 10.83 मिमी एकूण 920.33 मिमी, गगनबावडा- 53 मिमी एकूण 2086 मिमी, करवीर- 4.36 मिमी एकूण 511.18 मिमी, कागल- 3.71 मिमी एकूण 529.43  मिमी, गडहिंग्लज- 1.71 मिमी एकूण 405.57 मिमी, भुदरगड-13.20 मिमी एकूण 757.40 मिमी, आजरा- 4 मिमी एकूण 1009.75  मिमी, चंदगड- 1.33 मिमी एकूण 981.67 मिमी.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.