** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, July 6, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 89 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 3 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 89 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 3 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 5.50 मिमी एकूण 147.88 मिमी, शिरोळ- 3 मिमी एकूण 140.43  मिमी, पन्हाळा- 39.71 एकूण 325, शाहूवाडी- 53.83 मिमी एकूण 510.83 राधानगरी- 43.67 मिमी एकूण 492.50 मिमी, गगनबावडा-89 मिमी एकूण 1145.50 मिमी, करवीर- 21.64 मिमी एकूण 306 मिमी, कागल- 20.43 मिमी एकूण 344.86  मिमी, गडहिंग्लज-19.43 मिमी एकूण 273.57 मिमी, भुदरगड- 45.60 मिमी एकूण 493.20 मिमी, आजरा- 64.25 मिमी एकूण 554.25  मिमी, चंदगड- 62  मिमी एकूण 519 .17 मिमी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.