कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 17.50 मिमी पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका
निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- निरंक
एकूण 40 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 21 मिमी, पन्हाळा- 1.71 एकूण 144.71 मिमी, शाहुवाडी-
2.83 मिमी एकूण 177.50, राधानगरी- 0.83 मिमी एकूण 119.83 मिमी, गगनबावडा-17.50 मिमी
एकूण 311.50 मिमी, करवीर- निरंक एकूण 140.82 मिमी, कागल- निरंक एकूण 105.43 मिमी,
गडहिंग्लज- निरंक एकूण 70.71 मिमी, भुदरगड- निरंक एकूण 112.80 मिमी, आजरा- 1.00
मिमी एकूण 134.25 मिमी, चंदगड- 3.50 मिमी एकूण 156.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची
नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.