कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल
दिवसभरात चंदगड तालुक्यात 2.83 मिमी पाऊस
पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8
वाजेपर्यंतच्या 24 तासात शाहुवाडी तालुक्यात 2.50 मिमी पावसाची नोंद झाली असून इतर
सर्व ठिकाणी पाऊस निरंक आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.