कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल
दिवसभरात गगनबावड्यात तालुक्यात 31.50 मिमी
पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8
वाजेपर्यंतच्या 24 तासात पन्हाळा तालुक्यात 1.57 मिमी, शाहुवाडी तालुक्यात 3 मिमी,
राधानगरी तालुक्यात 2.17 मिमी, गगनबावडा तालुक्यात 31.50 मिमी, गडहिंग्लज तालुक्यात
0.57 मिमी व चंदगड तालुक्यात 4.17 मिमी पावसाची नोंद झाली असून इतर सर्व ठिकाणी
पाऊस निरंक आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.