** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 1, 2021

गगनबावडा येथे काल 9.7 मिमी पाऊस

 

          कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 9.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले -निरंक, शिरोळ-0.2 मिमी, पन्हाळा-1.9 मि.मी, शाहूवाडी- 2.6 मिमी, राधानगरी 1.7 मिमी, गगनबावडा-9.7 मिमी, करवीर- 0.2 मिमी, कागल- निरंक, गडहिंग्लज- निरंक, भुदरगड- निरंक,  आजरा 0.1 मिमी व  चंदगड- निरंक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.