** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 8, 2019

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील वाहतूकीचे सर्व मार्ग बंद



कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर पाणी असल्याने सर्व मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
      
कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरूंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या 12 आगारातील  वाहतूक करणाऱ्या एस. टी. रस्त्यावर पाणी आल्याने बंद आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.