** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 11, 2020

गगनबावडा तालुक्यात 78 मिमी पाऊस

 


 

कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 78 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 6.13 (364.50), शिरोळ- 8.14 (294.57), पन्हाळा- 21.86 (989.43), शाहूवाडी- 37.17 (1252), राधानगरी- 20.17 (1377.67), गगनबावडा-78 (3593), करवीर- 12.73 (749), कागल- 11.71 (964.43), गडहिंग्लज- 5.57 (656.14), भुदरगड-18.20 (1065.60), आजरा- 17  (1511.25), चंदगड- 15 (1519.33) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.