कोल्हापूर, दि. 31 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख
जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात
आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक
अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर आंबेवाडी चिखली मार्गे
पर्यायी वाहतूक सुरू.
पन्हाळा
तालुक्यातील केर्ली जोतिबा
रस्ता खचल्याने गायमुख वळण मार्गे वाहतूक सुरू.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.