** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 16, 2020

गगनबावडा तालुक्यात 155.50 मिमी पाऊस

 

पाऊस/तालुकानिहाय

गगनबावडा तालुक्यात 155.50 मिमी पाऊस

 

कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 155.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 23.63 (406.38), शिरोळ- 30.14 (333.29), पन्हाळा- 58.71 (1149.14), शाहूवाडी- 61.33 (1442.00), राधानगरी- 57.67 (1563.83), गगनबावडा-155.50 (4008.50), करवीर- 35.91 (823.73), कागल- 40.71 (1035.14), गडहिंग्लज- 34.57 (717), भुदरगड-34.20 (1173), आजरा- 65.50 (1682.50), चंदगड- 105 (1735.33) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.