** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, August 25, 2020

गगनबावडा तालुक्यात 20 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 20 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 1 (468), शिरोळ- 1.14 (369), पन्हाळा- 10.86 (1416.29), शाहूवाडी- 18.17 (1746.17), राधानगरी- 6 (1849.17), गगनबावडा-20 (4651), करवीर- 3.45 (997.91), कागल- 1.71 (1188.43), गडहिंग्लज- 3.71 (840.14), भुदरगड-5.20 (1415.80), आजरा- 15.75 (2043), चंदगड- 6.67 (2033.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.