** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 24, 2020

गगनबावडा तालुक्यात 49.50 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 49.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 3.38 (467), शिरोळ- 4.29 (367.86), पन्हाळा- 13.71 (1405.43), शाहूवाडी- 22.17 (1728), राधानगरी- 13 (1843.17), गगनबावडा-49.50 (4631), करवीर- 4 (994.45), कागल- 5.71 (1186.71), गडहिंग्लज- 8 (836.43), भुदरगड-11.40 (1410.60), आजरा- 30.50 (2027.25), चंदगड- 12.50 (2027.17) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.