** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 22, 2020

34 बंधारे पाण्याखाली

 

Updated : 4 P.M.

34 बंधारे पाण्याखाली

                कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यातील 34 बंधारे पाण्याखाली.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगांव, राशिवडे, हळदी, खडक कोगे,सरकारी कोगे तुळशी नदीवरील बीड, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कळे, कासारी नदीवरील- पुनाळतिरपण, ठाणे आळवे,  यवलूज वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, खोची, मांगले सावर्डे, शिगांव, चावरे, दानोळी, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, दत्तवाड,सुळकुडअसे एकूण 34 बंधारे पाण्याखाली आहेत.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.