** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 15, 2020

स्वातंत्र्य दिनी कोल्हापूर विमानतळावर ध्वजारोहण

 


       कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर विमानतळावर विमानतळ संचालक कमल कटारिया यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.