जलसंपदा
व लाभक्षेत्र विकास महाराष्ट्र मंत्री जयंत पाटील
जिल्हा दौऱ्यावर
कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जलसंपदा
व लाभक्षेत्र विकास महाराष्ट्र मंत्री जयंत पाटील दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर येथे आगमन व
पोखर्णी, ता.वाळवा येथील जमिनीचा सातबारा खाते उतारा शंकराचार्य पीठ, कोल्हापूर
यांचे नावे निघत असल्याने येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा, सायंकाळी सोईनुसार
इस्लामपूरहून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.