** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 23, 2020

गगनबावडा तालुक्यात 60.50 मिमी पाऊस

 

 

कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 60.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 1.50 (463.63), शिरोळ- 1 (363.57), पन्हाळा- 16 (1391.71), शाहूवाडी- 28.67 (1705.83), राधानगरी- 13.33 (1830.17), गगनबावडा-60.50 (4581.50), करवीर- 5.55 (990.45), कागल- 8.57 (1181), गडहिंग्लज- 3.43 (828.43), भुदरगड-9.40 (1399.20), आजरा- 19.50 (1996.75), चंदगड- 12.67 (2014.67) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.