** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 21, 2020

गगनबावडा तालुक्यात 97 मिमी पाऊस

 


 

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 97 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 2.50 (459.38), शिरोळ- 0.86 (362.29), पन्हाळा- 22.86 (1346.57), शाहूवाडी- 27.83 (1645.83), राधानगरी- 29.50 (1781.33), गगनबावडा-97 (4443.50), करवीर- 12.09 (976.18), कागल- 13.29 (1156), गडहिंग्लज- 13.57 (817.57), भुदरगड-26 (1774.20), आजरा- 34.50 (1929.50), चंदगड- 20.67 (9770) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.