इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

86 बंधारे पाण्याखाली


          कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज सकाळी 11 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण 86 बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव व कोडोली, कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज, सांगरूळ व कळे, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली व शेलोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकुड व दत्तवाड, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, सुळेराव, दाभीळ, हरळी, देवडे, खणदाळ व चांदेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड व माणगाव, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगाव गवसे, कानडी सावर्डी, अडकूर व तारेवाडी, तुळशी नदीवरील- घुंगुरवाडी, कांचनवाडी, बाचणी, आरे, बीड, भाटणवाडी व चांदे, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे असे एकूण 86 बंधारे पाण्याखाली आहेत.

00000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.