** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 5, 2021

गगनबावडा येथे 7.8 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 7.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दुपारी 12.02  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले – निरंक, शिरोळ- निरंक, पन्हाळा-0.1 मि.मी, शाहूवाडी- निरंक, राधानगरी 0.3 मिमी, गगनबावडा-7.8 मिमी, करवीर- 0.1 मिमी, कागल- निरंक, गडहिंग्लज- 2.6 मिमी, भुदरगड- 1 मिमी,  आजरा-निरंक, व  चंदगड- 0.2  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.