** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 5, 2021

जुलै महिन्यासाठी धान्य वाटप जाहीर

 


कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी जुलै 2021 करिता PMGKAY मोफत धान्य वाटप जाहीर झाले आहे.

      जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांची  संख्या 2 लाख 37 हजार 282 इतकी  आहे.  तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी   पुढीलप्रमाणे (क्विंटल)

कोल्हापूर शहर गहू 389.88, तांदूळ 259.92, करवीर गहू 186.12, तांदूळ 124.08, 

पन्हाळा गहू 501.54, तांदूळ 334.36, हातकणंगले गहू 679.92, तांदूळ 453.28, 

इचलकरंजी गहू 575.16, तांदूळ 383.44, शिरोळ गहू 649.20, तांदूळ 432.80, 

कागल गहू 522.99, तांदूळ 348.66, शाहूवाडी गहू 403.56, तांदूळ 269.04, 

गगनबावडा गहू 103.47, तांदूळ 68.98, राधानगरी  गहू 608.04, तांदूळ 405.36, 

गडहिंग्लज गहू 782.13, तांदूळ 521.42, आजरा गहू 533.19, तांदूळ 355.46, 

चंदगड गहू 803.10, तांदूळ 535.40, भुदरगड गहू 380.16, तांदूळ 253.44.

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थीला प्रती कार्ड 3 किलो गहू  आणि प्रती कार्ड 2 किलो तांदूळ  वितरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची  संख्या 22 लाख 73 हजार 195 आहे.  तालुकानिहाय  नियतनाची  आकडेवारी  क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. 

कोल्हापूर शहर गहू 8434.86, तांदूळ 5623.24, करवीर गहू 9625.47, तांदूळ 6416.98, पन्हाळा गहू 5333.07, तांदूळ 3555.38, हातकणंगले गहू 8769.78, तांदूळ 5846.52, इचलकरंजी गहू 3992.58, तांदूळ 2661.72, शिरोळ गहू 7456.68, तांदूळ 4971.12, कागल गहू 4918.44, तांदूळ 3278.96, शाहूवाडी गहू 3514.62, तांदूळ 2343.08, 

गगनबावडा गहू 544.47, तांदूळ 362.98, राधानगरी  गहू 4087.20, तांदूळ 2724.80,

 गडहिंग्लज गहू 3483.75, तांदूळ 2322.50, आजरा गहू 2121.45, तांदूळ 1414.30, 

चंदगड गहू 3002.31, तांदूळ 2001.54, भुदरगड गहू 2911.17, तांदूळ 1940.78 अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.