** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 1, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 154.50 तर गडहिंग्लजमध्ये सर्वात कमी 13.43 मिमी पाऊस



            कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 154.50 मिमी तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी 13.43 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 40.38 मिमी एकूण 434.79 मिमी, शिरोळ- 37.71 मिमी एकूण 327  मिमी, पन्हाळा- 68.29 एकूण 1088.14 शाहूवाडी- 73.67 मिमी एकूण 1489.17 राधानगरी- 81.50 मिमी एकूण 1410.83 मिमी, गगनबावडा- 154.50 मिमी एकूण 3228 मिमी, करवीर- 67.91 मिमी एकूण 876.09 मिमी, कागल-  60.14 मिमी एकूण 850.57 मिमी, गडहिंग्लज- 13.43 मिमी एकूण 575.29 मिमी, भुदरगड- 45.40 मिमी एकूण 1122.20 मिमी, आजरा- 44  मिमी एकूण 1416.25  मिमी, चंदगड- 29.50 मिमी एकूण 1379 मिमी.
00000

           

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.