कोल्हापूर,
दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 210.50 मिमी तर शिरोळ
तालुक्यात सर्वात कमी 28.29 मिमी पावसाची नोंद झाली.
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची
तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 55.63
मिमी एकूण 672.67 मिमी, शिरोळ- 28.29 मिमी एकूण 476.01 मिमी, पन्हाळा- 115.29 एकूण 1720.72, शाहूवाडी- 98.67 मिमी एकूण 2043.84, राधानगरी- 175.66
मिमी एकूण 2136.82 मिमी, गगनबावडा- 210.50
मिमी एकूण 4455.50 मिमी, करवीर- 118 मिमी एकूण 1379.82 मिमी, कागल- 141.57 मिमी एकूण 1428.71 मिमी, गडहिंग्लज- 107.43 मिमी एकूण 976 मिमी,
भुदरगड- 169 मिमी एकूण 1792.80 मिमी,
आजरा- 187.50 मिमी एकूण 2148 मिमी, चंदगड- 158.67 मिमी एकूण 2057.17 मिमी.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.