** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 5, 2019

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 262 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 36.71 मिमी पाऊस



          कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 262 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 36.71 मिमी पावसाची नोंद झाली.
          आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 56.75 मिमी एकूण 566.54 मिमी, शिरोळ- 36.71 मिमी एकूण 416.29  मिमी, पन्हाळा- 145.86 एकूण 1479.57,  शाहूवाडी- 108.50 मिमी एकूण 1836.17, राधानगरी- 83.50 मिमी एकूण 1758.50 मिमी, गगनबावडा- 262 मिमी एकूण 3917 मिमी, करवीर- 94.73 मिमी एकूण 1135.82 मिमी, कागल-  77.43 मिमी एकूण 1118.86  मिमी, गडहिंग्लज- 45.86 मिमी एकूण 736 मिमी, भुदरगड- 72.60 मिमी एकूण 1412.20 मिमी, आजरा- 77.75  मिमी एकूण 1737.25  मिमी, चंदगड- 111.67 मिमी एकूण 1761.67 मिमी.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.