कोल्हापूर, दि. 5 (जि.मा.का.) : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-गगनबावडा, संभाजीनगर-दोनोडे,
इचलकरंजी-खिद्रापूर, गडहिंग्लज-नांगनूर, गडहिंग्लज-एैनापूर, गडहिंग्लज-कोवाड,
गडहिंग्लज-निलजी, गारगोटी-कोल्हापूर, गारगोटी-तिट्टा, मलकापूर-रत्नागिरी, मलकापूर-बांबवडे,
चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कुरणे/भूजवडे,
कुरूंदवाड-बस्तवाड, कुरूंदवाड-लाट हेरवाड, कुरूंदवाड-दानोळी कवठेसार,
कुरूंदवाड-टाकळी दानवाड, कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती, कुरुंदवाड-अकिवाट-राजापूर,
कागल-बस्तवडे, कागल- बानगे, कागल-इचलकरंजी, राधानगरी- राशिवडे, राधानगरी-हळदी,
गगनबावडा तालुक्यातील संपूर्ण वाहतूक बंद या अठ्ठावीस मार्गावरील एसटी वाहतूक
पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी
दिली.
कोल्हापूर-रत्नागिरी
मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार बोरपाडळी मार्गे पर्यायी वाहतुक
सुरू आहे. कोल्हापूर - राजापूर मार्गावर आणुस्कूरा मार्गे वाहतूक बंद पर्यायी पाली
मार्गे वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली/बालिंगा
पुल रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर-राधानगरी मार्गावर हळदी
येथे रस्त्यावर पाणी आल्याने कुर्डू शेळेवाडी मार्गे वाहतूक सुरू आहे.
संभाजीनगर -बाचणी रस्त्यावर पाणी
आल्याने गिरगांव मार्गे वाहतूक सुरू. संभाजीनगर- दोनोडे रस्त्यावर पाणी आल्याने
मार्ग पुर्णत: बंद.
इचलकरंजी-कागल मार्गावर माणकापूर येथे
पाणी आल्याने पर्यायी पाच मैल मार्गे वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी-कुरूंदवाड मार्गावर
शिरढोण पुलावर पाणी आल्याने शिरढोण पर्यंत वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी-कागल
रस्त्यावर पाणी आल्याने हुपरी पर्यंत वाहतुक सुरू आहे. इचलकरंजी -खिद्रापूर
रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
गडहिंग्लज- नांगनूर मार्गावर निलजी
पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्जल-एैनापूर मार्गावर एैनापूर
येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्जल- कोवाड मार्गावर एैनापूर
येथे पाणी आल्याने वाहतू पुर्णत: बंद आहे. गडहिंग्जल-निलजी रस्त्यावर पाणी आल्याने
वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- आजरा मार्गावर बडगाव येथे पाणी आल्याने बवगाव
पर्यंत वाहतूक चालू आहे.
गारगोटी-कोल्हापूर मार्गावर कुर येथे
पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गारगोटी-तिट्टा मार्गावर मुरगूड येथे पाणी
आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
गारगोटी-इस्फूर्ली मार्गावर बाचणी पूलावर पाणी आल्याने पर्यायी मु.तिट्टा मार्गे
वाहतूक सुरू आहे.
मलकापूर-रत्नागिरी रस्त्यावर पाणी
आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर-बांबवडे मार्गावर सरूड येथे पाणी आल्याने
वाहतूक पुर्णत: बंद आहे.
चंदगड-आजरा मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने
वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-बेळगाव मार्गावर दाटे पुलावर पाणी आल्याने वाहतूक
पुर्णत: बंद आहे. चंदगड-पारगड रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
चंदगड-इब्राहिमपूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
चंदगड-कुरणे/भूजवडे मार्गावर गवसे धरणावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
कुरूंदवाड-बस्तवाड मार्गावर बस्तवाड
पुलावरपाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड-लाट हेरवाड मार्गावर हेरवाड
येथे पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड- दानोळी कवठेसार
मार्गावर कवठेसार पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड-टाकळी
दानवाड मार्गावर दानवाड ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती मार्गावर धरणगुत्ती रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक
पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड-अकिवाट राजापूर मार्गावर राजापूर पुलावर पाणी आल्याने
वाहतूक पुर्णत: बंद आहे.
कागल-बस्तवडे मार्गावर बस्तवाड पुलावर
पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल- बानगे मार्गावर आनुर बानगे पुलावर
पाणी आल्याने वाहतुक पुर्णत: बंद आहे. कागल-इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी
आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
राधानगरी-राशिवडे मार्गावर पिरळ पुलावर
पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-हळदी मार्गावर हसुन येथे पाणी
आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.
गगनबावडा मार्गावरील संपूर्ण वाहतूक
पुर्णत: बंद आहे. आजरा-किट्टवडे रस्त्यावर पाणी आल्याने घाटकरवाडी पर्यंत वाहतूक
सुरू आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.