** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 8, 2019

चंदगड तालुक्यात सर्वाधिक 261.83 मिमी तर शिरोळमध्ये सर्वात कमी 25.43 मिमी पाऊस



          कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात आज चंदगड तालुक्यात सर्वाधिक 261.83 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 25.43 मिमी पावसाची नोंद झाली.
          आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 36.38 मिमी एकूण 709.04 मिमी, शिरोळ- 25.43 मिमी एकूण 501.43  मिमी, पन्हाळा- 86.14 एकूण 1806.86,  शाहूवाडी- 93.67 मिमी एकूण 2137.50, राधानगरी- 123 मिमी एकूण 2259.83  मिमी, गगनबावडा- 124 मिमी एकूण 4579.50 मिमी, करवीर- 74.45 मिमी एकूण 1455.18 मिमी, कागल-  82.43 मिमी एकूण 1511.14  मिमी, गडहिंग्लज- 98.86 मिमी एकूण 1074.86 मिमी, भुदरगड-162.60  मिमी एकूण 1955.40 मिमी, आजरा- 173.50  मिमी एकूण 2321.50  मिमी, चंदगड- 261.83 मिमी एकूण 2319 मिमी.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.