** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 10, 2020

गगनबावडा तालुक्यात 40 मिमी पाऊस

 


 

कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 40मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 2.63 (358.38), शिरोळ- 0.14 (286.43), पन्हाळा- 7.43 (967.57), शाहूवाडी- 13.83 (1214.83), राधानगरी- 12.17 (1357.50), गगनबावडा-40 (3515), करवीर- 5 (736.27), कागल- 6 (952.71), गडहिंग्लज- 5.29 (650.57), भुदरगड-6.80 (1047.40), आजरा- 7.75  (1494.25), चंदगड- 8.17 (1504.33) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.