** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 28, 2020

शिरोळ तालुक्यात 7.57 मिमी पाऊस

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात शिरोळ तालुक्यात 7.57 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 0.25 (567.63), शिरोळ- 7.57 (470.86), पन्हाळा- निरंक (1739), शाहूवाडी- 0.67 (1930.50), राधानगरी-2.17 (2087.33), गगनबावडा- 7.50 (5234) करवीर- निरंक (1214.82), कागल- 0.57 (1346.29), गडहिंग्लज- निरंक (1031.57), भुदरगड- 1 (1592.20), आजरा- निरंक (2376),  चंदगड- 0.33 (2332.67) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.