कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने आज विना मास्क
फिरणाऱ्या 6 जणांकडून 1 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 1359
व्यक्तींकडून 1 लाख 44 हजार 380 रुपये दंडाची वसुली केली आहे.
विहित केलेल्या वेळेनंतरही अस्थापना
चालू ठेवणाऱ्या 1 व्यक्तीकडून 2 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.