** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 25, 2020

गगनबावडा तालुक्यात 10 मिमी पाऊस

 

कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 0.75 (563.50), शिरोळ- 0.86 (457.386), पन्हाळा- 4.57 (1725.57), शाहूवाडी- 2.67 (1919.50), राधानगरी- 3.33 (2070.83), गगनबावडा- 10 (5175) करवीर- 1.18 (1205.73), कागल- 1 (1328.43), गडहिंग्लज- 0.14 (998.14), भुदरगड- 1.80 (1579.40), आजरा- 2.75 (2348.25),  चंदगड- 6.50 (2317.33) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.