** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 21, 2020

आजरा तालुक्यात 30.25 मिमी पाऊस

 

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात आजरा तालुक्यात 30.25 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 5.13 (555.63), शिरोळ- 4 (448), पन्हाळा- 7.43 (1674.43), शाहूवाडी- 4.17 (1892.33), राधानगरी- 6.33 (2027), गगनबावडा- 5 (5026) करवीर- 1.55 (1177.27), कागल- निरंक (1308), गडहिंग्लज- 6.71 (986.42), भुदरगड- 2.20 (1534.20), आजरा- 30.25 (2278), चंदगड- 4.33 (2187.67) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.

0000000            

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.