कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 2.67 (2179.50), शाहूवाडी- 1 (1882.50), गगनबावडा- 1
(4959.50), भुदरगड- 0.40 (1528.40), आजरा- 2.25 (2230.25) इतका पाऊस पडल्याची नोंद
आहे. तर हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये
पाऊस निरंक आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.