** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 17, 2020

गगनबावडा तालुक्यात 32.50 मिमी पाऊस

 


कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 32.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- निरंक (540.50), शिरोळ -निरंक (423), पन्हाळा- 0.57 (1660), शाहूवाडी- 2.50 (1885), राधानगरी- 1.83 (2020.67), गगनबावडा- 32.50 (4992), करवीर- 0.18 (1167.91), कागल- निरंक (1306.29), गडहिंग्लज-0.86 (957.43), भुदरगड- 0.80 (1529.20), आजरा- 9.25 (2239.50), चंदगड- 2.83 (2182.33) इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.