कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात
काल दिवसभरात गगनबावडा- 18.50 (5010.50), शिरोळ- 4.14 (427.14), चंदगड- 0.33 (2182.67) इतका पाऊस पडल्याची
नोंद झाली असून हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज,
भुदरगड व आजरा या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.