** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 24, 2020

विना मास्क 22 जणांना जयसिंगपूर नगरपरिषदेकडून 4 हजार दंड

 


       कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 22 जणांकडून 4 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 1353 व्यक्तींकडून 1 लाख 43 हजार 180 रुपये दंडाची वसुली केली आहे.

          सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या 1 व्यक्तीकडून 500 रुपये दंड वसूल केला आहे. तर विहित केलेल्या वेळेनंतरही अस्थापना चालू ठेवणाऱ्या 11 व्यक्तींकडून 4 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे.

         

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.