कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला
आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील
आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 0.13 (540.50), शिरोळ -निरंक (423), पन्हाळा-
0.71 (1659.43), शाहूवाडी- 1.17 (1881.50), राधानगरी- 2 (2018.83), गगनबावडा- 9 (4958.50),
करवीर- 0.55 (1167.73), कागल- निरंक (1306.29), गडहिंग्लज-0.57 (956.57), भुदरगड-
निरंक (1528), आजरा- 5.50 (2228), चंदगड- 2.50 (2176) इतका पाऊस पडल्याची नोंद
आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.