** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, September 19, 2020

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

 


कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात हातकणंगले- 6.63 (547.13), शिरोळ- 6 (433.14), पन्हाळा- 2 (1662), शाहूवाडी-0.50 (1885.50), गगनबावडा- 9.50 (5020), करवीर-1.82 (1169.73),  आजरा- 0.75 (2240.25) इतका पाऊस पडल्याची नोंद झाली असून राधानगरी, कागल, गडहिंग्लज, भुदरगड व चंदगड या तालुक्यात पाऊस निरंक आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.